कधी कधी मला ही वाटते की माझी ही एक Girlfriend असावी
जी माझ्याकडे पाहून खुदकन हसावी.........!
तिच्यासाठी Collage च्या गेट जवळ थांबून तिची वाट पहावी.
जर ती नाही आली तर तिजी काळजी करावी.......!
कधी कधी मला ही वाटते की माझी ही एक Girlfriend असावी
जी माझ्याकडे पाहून खुदकन हसावी.........!
जी मला I LOVE YOU म्हणेल
मी तिला I LOVE YOU TO म्हणेन
पण भांडण झाल्यावर वर ती I HATE
YOU म्हणेल
पण मी मात्र I LOVE YOU.. म्हणेन... I LOVE YOU... म्हणेन...I
LOVE YOU.. म्हणेन
कधी कधी मला ही वाटते की माझी ही एक Girlfriend असावी
जी माझ्याकडे पाहून खुदकन हसावी.........!
तीच नाव हातावर काढून साऱ्या मित्रांना दाखवाव
ती समोरून आली की तीला मन भरून पहावं
तास चालू असताना तिच्याकडे टक लाऊन
पाहवं..
व तिच्या निरागस डोळ्यात हरवून जावं..
कधी कधी मला ही वाटते की माझी ही एक Girlfriend असावी
जी माझ्याकडे पाहून खुदकन हसावी.........!
पण लोक म्हणतात की तू सुखी आहेस तुझी कोणी Girlfriend नाही
आता यांना काय सांगू तुमी चार चार फिरवा आणि आमाला सांगा हे बर नाही
कधी कधी मला ही वाटते की माझी ही एक Girlfriend असावी
जी माझ्याकडे पाहून खुदकन हसावी.........!
पण नंतर विचार करतो की आपल्या खिशात नाही दमडी पण खायला पाहिजे’ रबडी
पण मी विसरूनच गेलो होतो आपल्या नशिबात नाक्यावारचा वडापाव आणि सुखी चटणी
मग विचार करतो की Girlfriend पटवायला काही जास्त वेळ लागत नाही
पण खरे मित्र मिळवायला पूर्ण आयुष्य ही पुरत नाही...........!
पूर्ण आयुष्य ही पुरत नाही...........!